One Battle After Another

‘वन बॅटल आफ्टर अनदर’ सर्वोत्कृष्ट ऑस्कर चित्रपटाचा पुरस्कार

नवी दिल्ली : हॉलिवूडच्या रंगारंग कार्यक्रमात  जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या  ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झाली. ऑस्करच्या शर्यतीत ‘वन बॅटल, आफ्टर अनदर’ या हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासह या चित्रपटाला सहा…

Read more