Rahul alleges Odisha Govt: विद्यार्थिनीची आत्महत्या ही व्यवस्थेने केलेली हत्या : राहुल गांधी
नवी दिल्ली : ओडिशातील विद्यार्थिनीने केलेली आत्महत्या ही “व्यवस्थेने संघटित केलेली हत्या” आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. (Rahul alleges Odisha Govt) प्राध्यापकाकडून लैंगिक शोषणाविरुद्ध…