No relief for flood victims : राजा आला, आमाला बघायला न्हाई मिळाला
महाराष्ट्राला अतिवृष्टीचा तडाखा बसल्यानंतर केंद्रसरकारनं महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली. अन्य राज्यात पूर असताना पंतप्रधान पूरग्रस्त भागाची पाहणी करतात. महाराष्ट्राकडे मात्र त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. याउलट महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊनही पंतप्रधान नरेंद्र…