Nihali Patil

निहाली पाटीलची राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

कोल्हापूर  : जम्मू येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत १९  वर्षाखालील मुलींच्या सांघिक गटामध्ये महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघास तृतीय क्रमांक (ब्राँझ पदक) मिळाला. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनची खेळाडू निहाली नलिनी…

Read more