Helicopter crash : हेलिकॉप्टर नदीत कोसळले
न्यू यॉर्क : पर्यटनासाठी कुटुंबाला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर येथील हडसन नदीत कोसळले. या दुर्घटनेत तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. यातील दाम्पत्य सीमेन्समध्ये अधिकारीपदावर होते. (Helicopter…