लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी : मुंबईतील गोरेगाव येथील प्रसिद्ध नेस्को सेंटरमध्ये झालेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचे अतिसेवन केल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दोघे एमबीएचे विद्यार्थी असून मृतामध्ये एका तरुणीचा समावेश आहे.…