Nerli tamgav road : रस्ता प्रश्नांवर पाटील, महाडिक एकत्र
कोल्हापूर : प्रतिनिधी : जिल्ह्याच्या राजकारणात कट्टर विरोधक असलेले आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक जिल्हाधिकारी कार्यालयावर रस्त्यांच्या प्रश्नांवर एकत्र आलेले चित्र पहायला मिळाले. नेर्ली तामगाव येथील जिल्हा प्रशासनाने बंद…