Mahila Sahitya Sammelan: स्त्रीवादी चळवळीच्या पुनर्मांडणीची सुरुवात
‘महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदे’चे आयोजित केलेले महिला साहित्य संमेलन नुकतेच ठाण्यात झाले. सानिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाचे अत्यंत नेटके संयोजन करण्यात आले होते. या संमेलनातील सर्वसमावेशक प्रतिनिधित्व नजरेत भरलं.…