NCP: महायुतीच्या कारभारावर पवारांच्या ‘शॅडो कॅबिनेट’ची नजर!
मुंबई : विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी अवघे दहा आमदार असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘शॅडो कॅबिनेट’ची स्थापना करण्यात आली…