NCB. Mumbai

मुंबईत  १,७४५ कोटीचे ३४९ किलो कोकेन जप्त 

जमीर काझी : मुंबई : संघटित अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ऑपरेशन ”व्हाईट स्ट्राईक’ने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कोकेन तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबई आणि परिसरात विविध ठिकाणी छापे…

Read more