D B Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि.बा.पाटील यांचेच नाव : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या…