Nationalist Sharadchandra Pawar Party

प्रशांत जगताप यांचा राजीनामा

पुणे : प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने पुरोगामी विचाराचे कट्टर समर्थक प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्षपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.…

Read more