Mohanlal to be presented Phalke Award : अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली : दाक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना शनिवारी (२० सप्टेंबर) देशाचा सर्वोच्च आणि प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही घोषणा केली. २०२३ चा…