झिरवाळांच्या व्हायरल व्हिडीओची सत्यता तपासणार : फडणवीस
जमीर काझी : मुंबई : महायुती सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथीसोबत व्हायरल अश्लील कथित व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…