Shah acting Prime Minister : नरेंद्र मोदींना अमित शाहपासून धोका?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गृहमंत्री अमित शाह हे कार्यकारी पंतप्रधान असल्यासारखे वागत असल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान मोदी यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तरीही त्यांनी डोळे झाकून अमित…