पंतप्रधानांच्या वर्गमित्राची जमीन हडपणाऱ्या भाजपा आमदाराची अखेर माघार
जमीर काझी : मुंबई : मिरा-भाईंदरमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्गमित्र असगरअली वोरा यांच्या जमीन वादाला आता नवे वळण मिळाले आहे. भाजपाचे आमदार व सेवन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागधारक असलेल्या नरेंद्र…