nana palkar

Nana palkar death : ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी : येथील ज्येष्ठ पत्रकार दिलावरखान आयुबखान मुन्शी पालकर तथा नाना पालकर (वय ७८) यांचे सोमवारी (दि. २७ जानेवारी) उपचारादरम्यान निधन झाले. शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.…

Read more