Myanmar disaster: ‘व्हाईट आर्मी’चे पथक म्यानमारच्या मदतीला जाणार
कोल्हापूर : आपत्ती कोणतीही असो त्यात प्रथम जिल्हा, राज्य आणि परदेशातही मदतीसाठी तत्पर असलेली कोल्हापूरच्या व्हाईट आर्मीच्यावतीने थायलंड आणि म्यानमारमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी वैद्यकीय पथक, स्वयंसेवक आणि वस्तू पाठविल्या जाणार आहेत.(Myanmar…