नगरपालिका निवडणूक मतमोजणीसाठी तयारी पूर्ण
कोल्हापूर : प्रतिनिधी : जिल्ह्यातील १३ नगरपालिकांमधील निवडणुकीतील मतमोजणी रविवारी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, नगरप्रशासन सह आयुक्त…