Mumbai

धनंजय मुंडे, वाल्मिकींना वाचवण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न

नागपूर; विशेष प्रतिनिधी : बीड आणि परभणीतील घटनांबाबत मुख्यमंत्री ठोस कारवाई करतील अशी अपेक्षा असताना त्यांनी केवळ गोल गोल फिरवले आहे.  मंत्री धनंजय मुंडे, सिरीयल किलर वाल्मिकी कराड व परभणीतील…

Read more

भाजपच्या गुंडगिरीच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसची मंत्रालयावर निदर्शने

मुंबई; विशेष प्रतिनिधी : भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (दि.२०) युवक काँग्रेसच्यावतीने मंत्रालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या…

Read more

मुंबई : भाजयुमो आक्रमक; काँग्रेसचे कार्यालय फोडले

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल विरोधकांनी निषेध नोंदवला. दरम्यान भाजपच्या युवा मोर्चाच्या पदिधिकाऱ्यांनी मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करून…

Read more

नौदल स्पीड बोटच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

मुंबई : नौदलाकडून समुद्रात ग्रस्त घालत असलेल्या स्पीड बोटने ‘नीलकमल’ नावाच्या प्रवासी बोट जोराची धडक दिली. या दुर्घटनेत नौदलाच्या तीन जवानांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. सुमारे सात ते आठ…

Read more

मुंबईत बोट बुडाली; दोघा प्रवाशांचा मृत्यू

मुंबई; प्रतिनिधी : फेरी बोट उलटून मुंबईत दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला. आणखी पाचजण बेपत्ता आहेत. गेट वे ऑफ इंडियाहून घारापुरी लेण्याकडे ८० प्रवासी घेऊन ही बोट निघाली होती. बोटीवर पाच…

Read more

Mushtaq Ali Trophy : सईद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धे मुंबईने जिंकली

बेंगळुरू : मुंबई संघाने आज (दि.१५) सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. सूर्यकुमार यादव आणि सूर्यांश शेडगेच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने अंतिम सामन्यात मध्य प्रदेशला ५ विकेट आणि…

Read more

बेस्ट बस अपघातातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : वर्षा गायकवाड

मुंबई; विशेष प्रतिनिधी : कुर्ला रेल्वे स्टेशनजवळ बेस्ट बसच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. बसचा ब्रेक फेल झाला होता की, आणखीन काही कारण असो, या दुर्घटनेतील सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा…

Read more

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख, तर जखमींवर मोफत उपचार

मुंबई; विशेष प्रतिनिधी : कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात दगावलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात…

Read more

कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी (दि. ९) रात्री बेस्ट बसच्या भीषण अपघातात सात जण ठार तर चाळीसहून अधिक लोक जखमी झाले. या अपघाताची चौकशी करण्यासाठी बेस्टचे…

Read more

कुर्ल्यातील अपघाताने स्वारगेट अपघाताच्या आठवणी ताज्या

मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी (दि. ९) रात्री बेस्ट बसच्या भीषण अपघातात सात जण ठार तर चाळीसहून अधिक लोक जखमी झाले. या अपघातामुळे बारा वर्षांपूर्वी स्वारगेट परिसरात एस.टी. बस…

Read more