Mumbai traffic affected : मुंबईत रेल्वे, बस वाहतूक विस्कळीत
मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे मध्य, हार्बर मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. काही बस सेवा स्थगित कराव्या लागल्या आहेत. मुंबईत मराठा आंदोलकांनी…