Thackeray brothers’ appeal : दुबार मतदाराला फोडून काढा, ठाकरे बंधूंचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी : मतदानाच्यादिवशी दुबार, तिबार मतदार करणारे आले तर तिथेच फोडून काढा, असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे, आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मतदार यादीचे घोळाचे…