Mohamed Muizzu

Maldiv : राष्ट्रपतींची सलग १५ तास पत्रकार परिषद

कोलंबो: मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी सलग १५ तास पत्रकार परिषद घेतली. हा त्याचा जागतिक विक्रम असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिम झेलन्सकींचा मागील विक्रम मोडला आहे.…

Read more