मध्य प्रदेशात मनरेगामध्ये मोठा गैरव्यवहार
भोपाळ : मध्य प्रदेशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) राबविताना मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांच्या नव्या लेखापरीक्षण अहवालातून उघड झाले आहे.…