एमएमआरडीए अभियांत्रिकी भरती परीक्षेतही घोटाळा?
जमीर काझी : मुंबई : भाजपा सरकारच्या काळात परिक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही. नीट, टीईटी पेपरफुटीनंतर आता एमएमआरडीएच्या अभियांत्रिकी भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा…