सहा हजार कोटींचा भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव
जमीर काझी : मुंबई : मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदर येथील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका, ही जनतेच्या डोळ्यात…