Minority school status

युवक काँग्रेसच्या मागणीला यश; मुख्यमंत्र्यांकडून अल्पसंख्याक शाळा दर्जाला स्थगिती

मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यात सुरू असलेल्या शासकीय दुखवटा काळात मंत्रालयात २० संस्थाच्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत युवक काँग्रेसने…

Read more