स्ट्रोक’ रुग्णांसाठी ” रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करा : मंत्री आबिटकर
मुंबई : प्रतिनिधी : ग्रामीण भागातील स्ट्रोक रुग्णांना “गोल्डन अवर” मध्ये तातडीने आणि अत्याधुनिक उपचार देण्यासाठी “रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” हा दूरस्थ पद्धतीने रोबोटिक उपचार सुविधा देणे बाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या…