Sachin Sawant : बांगलादेशी -रोहिंग्या नावाने हिंदू आणि दलितांच्या घरावर बुलडोझर : सचिन सावंत
जमीर काझी : मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक विकास आणि मुंबईकरांच्या समस्यांवर न लढवता हिंदू -मुस्लिम ध्रुवीकरणाच्या माध्यमातून लढवण्याचा भाजपाचा कुटील डाव आहे. मालवणीला ‘रोहिंग्या–बांगलादेशी’ म्हणून बदनाम करण्याची मोहीम सुरु…