पंढरपूरसाठी ४ हजार कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता
मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत ४१५०.४६ कोटींच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली. बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास व…