Minister Abitkar’s orders : गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या : मंत्री आबिटकर
मुंबई : प्रतिनिधी : एकही पात्र गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण…