समाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्याची जबाबदारी कलावंतांवर : डॉ. मिलिंद शिंदे
कोल्हापूर : प्रतिनिधी : समाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्यासह दुर्लक्षित आणि वंचित घटकांच्या जगण्याला मुख्य प्रवाहाशी जोडण्याची महत्त्वाची जबाबदारी कलावंताची आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते, कवी, लेखक डॉ. मिलिंद शिंदे यांनी…