शिवाजी विद्यापीठाच्या गुणवंत शिक्षक व सेवक पुरस्कारांची घोषणा
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या उद्या बुधवारी (दि. १८) होणाऱ्या ६४ व्या वर्धापन दिन समारंभात प्रदान करण्यात यावयाच्या गुणवंत शिक्षक व प्रशासकीय सेवक पुरस्कारांची घोषणा आज कुलगुरू डॉ. राजनीश…