मोदीकडून मेलोनीला मेलोडी चॉकलेटची भेट
नवी दिल्ली : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलोडी चॉकलेटचे पॅकेट भेट दिले. मोदीच्या गिफ्टने भारावलेल्या मेलोनीनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहे. पंतप्रधान मोदी परदेश…