Melghat Malnutrition : उच्च न्यायालयाने मेळघाट कुपोषणप्रश्नी राज्य सरकारला खडसावले
जमीर काझी : मुंबई : मेळघाटात कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू व गरोदर महिलांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुन्हा एकदा कडक शब्दात खडसावले आहे. अपुऱ्या आरोग्य सुविधा व उपकरणाच्या…