Mekali Ram mandir muth

Swami arrested: मठाच्या स्वामीला अत्याचारप्रकरणी अटक

बेळगाव : प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी लोकेश्वर स्वामीला अटक करण्यात आली. तो बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मेकळी गावच्या राममंदिर मठाचा स्वामी आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली…

Read more