NEET-UG : नीट-युजीमध्ये राजस्थानचा महेश कुमार अव्वल
नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG मध्ये राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल ठरला आहे. मध्य प्रदेशचा उत्कर्ष अवधिया दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. राष्ट्रीय चाचणी संस्थेने शनिवारी (१४ जून) निकाल…