फडणवीस सरकारने बाजार समित्यांचा गळा घोटला : राजू शेट्टी
जयसिंगपूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील ८० हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त उलाढाल असणा-या बाजार समित्यांच्या अध्यक्षपदी राज्याचे पणन मंत्री व उपाध्यक्षपदी पणन राज्यमंत्री हा कायदा आज…