इंडिया आघाडीचा सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा
नवी दिल्ली : प्रतिनिधी : एसआयआर प्रक्रिया रद्द करा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयावर विराट मोर्चा काढला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चार हजाराहून अधिक पोलिस…