कोल्हापुरात २९ व ३० सप्टेंबर ला ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव ’
कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध संगीत परंपरेचा आणि अविस्मरणीय चित्रपटगीतांचा रसिकांना अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने कोल्हापुरात ‘मराठी…