..यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो’; मंत्रालयातील कँटीनबद्दल न्यायालयाचे ताशेरे
जमीर काझी : मुंबई : मंत्रालयातील उपहारगृह ९८ टक्के स्वच्छ असल्याचा अहवाल देणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी चांगलेच धारेवर धरले. ‘तुमच्या अहवालापेक्षा फोटोच अधिक बोलके असून…