निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुरू
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. या कार्यालयाची महानगरपालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पाहणी केली. तसेच उमेदवारांना ‘ना हरकत दाखला’ देण्यासाठी राजारामपुरी येथील…