आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा
जमीर काझी : मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत मिळण्यासाठी शुक्रवारी शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर काढण्यात येणारा धडक मोर्चा पोलिसांनी मंत्रालयासमोरच अडविला. स्वाभिमानी शेतकरी…