मंत्री मंगलप्रभात लोढांचे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य
जमीर काझी : मुंबई : कधी मुस्लिमविरोधी तर कधी सार्वजनिक ठिकाणी कबुतरे पाळणे, जैन धर्मियाना विशेष सवलतीच्या मागणी करून नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या वादग्रस्त कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे पुन्हा…