Mandre family

ट्रकची कारला धडक; तीन ठार

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील मालदिन्नी क्रॉसजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातील मांडरे …

Read more