पश्चिम घाटात गोमेच्या तीन नव्या प्रजातींचा शोध
नवीन प्रजातींचा शोध घेणे हे सोपे काम नाही. विशेषतः गोमेसारख्या जीवांच्या बाबतीत हे अधिक आव्हानात्मक ठरते. या जिवांच्या प्रजातींमध्ये अनेकदा अतिशय सूक्ष्म फरक असतात. ते ओळखण्यासाठी त्यांच्या शरीराच्या विविध भागांचे…