अंबाबाईच्या जागरादिवशी महिषासुरमर्दिनी रुपात पूजा
कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवात देवीचा जागर हा महत्वाचा दिवस समजला जातो. करवीर निवासिनी अंबाबाईची जागरादिवशी महिषासुरमर्दिनी रुपात बांधण्यात आला. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रात्री देवीची वाहनातून…