Mahayuti

विरोधकांकडून शहर भकास : राजेश लाटकर यांचा आरोप

कोल्हापूर; प्रतिनिधी :  मी अनेक वर्षे कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. तुमच्या समस्यांची माहिती आहे. या समस्या निश्चितच सोडवू,  आमदार झाल्यावर माझ्याकडून कोणत्याही घटकाला कसलाही त्रास होणार नाही, असे…

Read more

दक्षिणमधील उपनगरांच्या समस्या सोडविणार : अमल महाडिक

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उपनगरांमधील भागातील नागरिक येथील खराब रस्ते, पाणीप्रश्न व कचऱ्याच्या समस्येने हैराण झाले आहेत. या सर्व समस्यांकडे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे…

Read more

राज्याच्या गतवैभवासाठी ‘मविआ’ला साथ द्या

जयसिंगपूर; प्रतिनिधी : भाजपप्रणित महायुती सरकारने जातीय भांडणे लावून धर्मनिरपेक्षतेला छेद देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात एकात्मता व बंधूभाव…

Read more

महाराष्ट्राच्या हितासाठी महायुती सरकार घालवणे गरजेचे

कोल्हापूर, प्रतिनिधीः राज्यातील महायुतीच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला ऊत आला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेले. शेतकरी, तरुण, महिला असे सगळे घटक त्रासले आहेत. दिल्लीच्या इशा-यावर चालणारे हे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी सत्तेवरून खाली खेचले…

Read more

पालकमंत्री असताना शहरासाठी काय केले? : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर; प्रतिनिधी : टोलची पावती फाडून जनतेच्या जखमेवर मीठ चोळला. गृहराज्यमंत्री म्हणून तुमची कामगिरी शून्य होती. राज्यात तुमची सत्ता होती. कोल्हापूर महानगर पालिका तुमच्या ताब्यात होती, तरीही शहराचा विकास का…

Read more

राजकारणातील चिखलाला उद्धव जबाबदार

मुंबई : प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणाचा जो चिखल झाला, त्याला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री व्हायचे, म्हणून त्यांनी जनतेचे मतदान नाकारून काँग्रेसशी बस्तान बांधले. बाळासाहेबांच्या…

Read more

अजितदादांची वाटच वेगळी

नवी दिल्ली : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट असला तरी अजित पवारांची भूमिका वेगळी आहे. ते सातत्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. युतीतील कोट्यातून पक्ष…

Read more

‘बटेंगे ते कटेंगे’ला ‘जोडेंगे’चे उत्तर

मुंबई : प्रतिनिधी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही भाजपाच्या नेत्यांकडून या घोषणेचा वापर…

Read more

आर. आर. पाटील यांच्याबाबत ते वक्तव्य औचित्यपूर्ण नव्हते

– विजय चोरमारे मुंबई :  तासगावमधील एका कार्यक्रमात दिवंगत आर. आर. पाटील यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. `महाराष्ट्र दिनमान`ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यासंदर्भात विचारले असता…

Read more

‘भारत जोडो’च्या नावाखाली अराजकता माजवण्याचे काम

कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘भारत जोडो’च्या नावाखाली समाजात अराजकता माजवण्याचे काम सध्या सुरू आहे. संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे. पण राहुल गांधी हातात संविधानाचे लाल पुस्तक घेतात. हे लाल पुस्तक दाखवून ते…

Read more