Mahavir : लोकवर्गणीतून महावीर अध्यासनासाठी एक कोटी ११ लाखांचा निधी जमा
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासनासाठी अनेक दाते सरसावले. उद्घाटनालाच लोकवर्गणीतून एक कोटी ११ लाखांचा निधी जमा झाला असून एक वर्षात अध्यासनाची इमारत उभारण्याचा विश्वास व्यक्त विद्यापीठाने…