Maharashtra

राहुल, प्रियांका महाराष्ट्रात तळ ठोकणार

मुंबई; प्रतिनिधी : वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन…

Read more

तोफा धडाडू लागल्या

विधानसभा निवडणुकीची माघारीची मुदत संपली आणि आता मैदानातील चित्र स्पष्ट झाले आहे. शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरले तरी खरे नाट्य अर्ज माघारीपर्यंत असते. ज्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे त्याव्यतिरिक्त अर्ज…

Read more

फडणवीसांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली : खासदार सुप्रिया सुळे

कोल्हापूर; प्रतिनिधी : सिंचन घोटाळ्यात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर जाहीर जहरी टीका केली. त्यांनाच घोटाळ्याच्या फाईलवरील सही देवेंद्र फडणवीस यांनी कशी दाखवली? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.…

Read more

शिवसेना शिंदे गटाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. यात राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. उमदेवार जाहीर करण्यात भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने गेल्या…

Read more

पोलीस हुतात्म्यांना राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुंबई; विशेष प्रतिनिधी : पोलीस स्मृतिदिनानिमित्त गेल्या वर्षभरात देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना आज (दि.२१) नायगाव पोलीस मुख्यालय येथील स्मृतिस्तंभावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली…

Read more

राज्यात गारपीटीची शक्यता

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर सुरु आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला…

Read more

शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती गेल्या सव्वा दोन वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. ही विकास कामे हाच आमचा चेहरा आहे. मात्र शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा…

Read more

काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती

मुंबई; विशेष प्रतिनिधी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विभागनिहाय वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.  मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी.…

Read more

‘कागल’च्या जनतेची माफी मागा

कोल्हापूर; प्रतिनिधी : वैद्यकीय सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ वारंवार खालच्या दर्जाची, अशोभनीय व्यक्तव्ये करीत आहेत. ‘कागल’ राजर्षी शाहू महाराजांची जन्म व कर्मभूमी आहे. शाहू महाराजांनी भारतरत्न डॉ.…

Read more

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, मला हलक्यात घेऊ नका

मुंबई; प्रतिनिधी : ‘आपले सरकार आले तेव्हा हे सरकार काही दिवसांत पडेल. पंधरा दिवसांत पडेल, महिन्यात पडेल, सहा महिन्यांत पडेल, असे दावे केले जात होते. पण टीका करणाऱ्याला हा एकनाथ…

Read more